या बाबत अधिक असे की मध्य रेलवे की १७०वी DRUCC ची मीटिंग दि.२८-06-23 DRM कार्यालय इथे पार पडली । यात समिति सदस्य ॲड महेंद्र कुमार बुरड़ यांनी विविध समस्या मांडल्या । यात प्रमुख्यने भुसावल नागपुर पैसेंजर शुरू करण्या बाबत अमरावती - मुंबई स्लीपर कोच वाढविण्या बाबत आदि समस्या मांडल्या |प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात मलकापूर व नांदुरा स्थानकावर येत्या वर्षभरात विकास कामे होतील यात प्रामुख्याने मलकापुरात १० - १५ कोटी व नांदुरात ८ - १०कोटी खर्च करणार आहेप्रामुख्याने सर्क्युलेटरी एरिया ,चा विकास बाकीच्या चा विकास १२ मीटर फुटओवर ब्रीज ,एस्कुलेटर,दर्शनी भागाचा विकास गुड मर्चंट लेबर रूम प्रतीक्षा लय अधिक अनेक गोष्टी वर पैसा खर्च होणार आहे दोन्ही स्थानकाचे चेहरा मोहरा बदलणार आहे तसेच पॅसेंजर गाडी सुरू करण्याबाबत सकारात्मक अहवाल पाठवण्याचे त्यांनी मान्य केले याबाबत जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष ॲड महेंद्र कुमार बुरड मी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहे
