आज दि.३ जुलै २०२३रोजी योगेंद्र पाटील बंटी भैय्या यांच्या कार्यालयात लोकसभा निवडणूकी साठी बुथ कमेटया

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 बाबतीत भुसावळ शहर व तालुक्याचे निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक झाली बैठकी चे अध्यक्ष महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मा. योगेंद्र पाटील बंटी भैय्या होते लोकसभा विधानसभा, नगर परिषद भुसावळ निवडणूकी व महाराष्ट्र चया राजकीय घडामोडी बाबतीत जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी यांनी मार्गदर्शन केले बुथ कमेटया बाबतीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मा. योगेंद्र पाटील बंटी भैय्या यांनी सविस्तर माहिती दिली तसेच कार्यकर्त्यांना बुथ कमेटया बनविण्या साठी आव्हान केले.
 भुसावळ महिला शहर अध्यक्ष पदी जिल्हा अध्यक्ष मा. सुलोचना ताई वाघ यांनी श्रीमती नंदा ताई भावटे यांना नियुक्ती पत्र पाठवले असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. योगेंद्र पाटील बंटी भैय्या यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र प्रधान करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मा. योगेंद्र पाटील बंटी भैय्या, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी,मा सुनील भाऊ जवरे अनुसूचित जाती प्रदेश सचिव, आदिवासी शहर अध्यक्ष अनवर तडवी, भुसावळ तालुका अध्यक्ष पंकज पाटील, महिला शहर अध्यक्षस्थानी नंदा ताई भावटे, रमजान ठेकेदार, इस्माईल पहिलवान,तसलीम पहिलवान, प्रशांत ठाकूर, वरणगाव शहर अध्यक्ष अश्फाक काझी,आरीफ शेख,करंकाळ ताई आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)