हातभट्टी वर पोलिसांची धाड

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथे हातभट्टी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून इसमास ताब्यात घेऊन त्याची पंचा समक्ष झडती घेतली असता 30 लिटर हातभट्टी दारू, मोहसळवासह 84 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भाडगणी येथील गोपाल जाधव यांच्या विरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनला कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)