महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांचे अवर सचिव श्री. पाटणकर साहेब यांचे दालनात संघटनेच्या शिष्टमंडळासह मांडलेल्या मागण्या ह्या आमच्या स्तरावरील असून हे तत्काळ मंजूर करण्यात येतील. अशी सकारात्मक चर्चा मूख्य मंत्रीयंचे सचिवाने अपंग जनता दल संघटचे राज्य सचिव कलीम शेख ,राज्य संपर्क प्रमुख लक्ष्मण वाघे ,विभागीय सचिव राहूल वानखडे , महिलाध्यक्षा अमरावती सौ.धनश्री पटोकारश्र यंचाशी केली
मलकापूर :- राज्यातील दिव्यांगांचा जलद गतीने विकास व्हावा, यासाठी शासनाने अनेक योजना व सवलती दिल्या. पण; त्या सवलती व योजना राबविण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. योजना दिरंगाई निषेधार्थ व प्रलंबित मागण्यांसाठी अपंग जनता दल या सामाजिक संघटनेने मूम्बई आझाद मैदानात अपंग क्रांती आंदोलन केले.त्यात मूख्य मांग महणून दिव्यागांचे संजय गांधी योजनेचे मानधन दरमहा ६ हजार रुपये करावे, नगरपरिषद बुलडाणा मध्ये सन २०१८ ते २०२१ पर्यंतशासनाच्या आरक्षीत दिव्यांग 5% निधीमध्ये ८५ लक्षच्या झालेल्या भ्रष्टाचाराबाबत लेखाधिकारी, (अ.ले.प) जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा व नायब तहसिलदर (महसुल) तहसिल कार्यालय, बुलडाणा यांचे संयुक्त् पथक यांचे चौकशी अहवाल सादर झाले परंतू अदयापपावेतो बूलढाणा नगर परीषदचे दिव्यंग विभागा मध्ये कार्यरत भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या कार्यवाइ ना झाल्या तत्काळ दिव्यंग निधी मध्य अफरातफरी करणर्य सबंधीतावर कार्यवाही करण्यात यावी. त्यास प्रमाणे बूलढाणा जिल्हा सहीत इतर संपूर्ण राज्यात दिव्यांगांची वर्गवारीसह पूर्णर नोंदणी करुण आकडा घोशीत करण्यात यावा व दिव्यंग अनुशेष मधून नियुक्ती मिळविलेल्या शासकीय / निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे अपंगत्व फेरपडताळणी मध्ये ४०% पेक्षा कमी क्यूवा बोगस दिव्यंग असल्यास त्यांना सेवेतून बरखास्त करण्यात यावा तसेच दिव्यांगाचा सरसकट अंत्योदय अन्न योजनेचे समावेश करावा, दिव्यांगाना विनाअट घरकुल द्यावे, व दिव्यंग हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९२ ची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी. व कलम ९२ हि अजामीन पात्र करण्यात यावे. व महारष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाच्या सर्व बस मध्ये राज्यातील दिव्यंगांना मोफत प्रवास देण्यात यावा.शासनाने अनेक योजना व सवलती दिल्या परंतु दिव्यंगांना त्याच्या लाभ मिळत नाही. व दिव्यंगांना विविध समस्यांना सामोर जावे लागते. त्याच बरोबर अपंगांना मिळणारे मानधन हे अपुरे मानधन आहे. त्यामुळे अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जेष्ठ नेते मा. श्री. सुधाकर काळे साहेब यांच्या नेतृत्वात आझाद मैदान मुंबई येथे अपंगांचे क्रांती आंदोलन करण्यात आले आदी मागण्या असल्याचे राज्य कार्याध्यक्ष जाकीर शेख यांनी सांगितले. या आंदोलनात बाळासाहेब लांडे, कलीम शेख लक्ष्मण वाघे, राजिक शाह, राहूल वानखडे, निवृत्ती शेळके, कृष्णा राऊत, रमेश सोनवणे दीपकजाधव, करामत शाह, कांचन कुकडे, सरोज पुनसे, धनश्री पटोकार, ज्योती देवकर, राहुल वानखडे, पैगंबर तांबोली, रमेश सोनवणे, मो. राजिक व फारूक शाह यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांचा सहभाग होते
