09 मार्च 2025 रोजी, डॉ. मोहम्मद नदीम मोहम्मद शमीम, (सध्या के. एम. असगर हुसेन कनिष्ठ अनुदानित महाविद्यालय, अकोला इथ कार्यरीत आहे माजी कार्मेलाइट ११ विषय मध्य पदवीधर आणि (माजी प्राध्यापक शिक्षण विभागातील) पद्दमाशिरी डॉ. डी वाय. पाटील विद्यापीठ, निरूल, नवी मु॑बई मध्य होते । "छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आदर्श शिक्षक पुरस्कार" - 2025 गलोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. मोहम्मद नदीम मोहम्मद शमीम यांना माननीय प्रमुख पाहुण्या श्रीमती नयना आपटे {पद्मश्री, भारत सरकार, आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री} आणि सौ. साक्षी सुबोध नाईक (मराठी अभिनेत्री) यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र, एक आकर्षक पदक आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.*
*कराडी समाज हाॅल, कामोठे, नवी मुंबई येथे आयोजित समारंभात सौ. साक्षी सुबोध नाईक {मराठी अभिनेत्री}, श्रीमती रत्ना खंडेलवाल {सहायक पोलीस निरीक्षक नवी मुंबई}, श्री रामजीत महादेव गुप्ता (मुंबईचे मुख्य तपास अधिकारी) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.*
*या पुरस्कार सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ९३० अर्ज आले होते, त्यापैकी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ५० मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे*.
*रविवार 09 मार्च 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा परिचय आयोजक संस्थेच्या संचालिका श्रीमती मेघा महाजन आणि श्री. शिरीराम महाजन यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनधा जाधव यांनी केले. गलोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड कमिटीने या अविस्मरणीय कार्यक्रमाचे सुरळीत आणि यशस्वी आयोजन सुनिश्चित केले.*
🪸🪸🪸🪸🪸🪸🪸🪸
