नमस्कार मी अमोल पाटील स्वाभिमानी पक्ष जिल्हा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा काल दि 21/03/2025 रोजी प्रशांत डिक्कर यांच्यावर शेतकऱ्यांना पैसे मागितल्या प्रकरणी शेगाव पोलीस स्टेशनं मध्ये खडणी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 परंतु काही लोकजाणीवपूर्वक प्रशांत डिक्कर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजू शेट्टी साहेब यांच्याशी जोडून स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजू शेट्टी साहेब यांना बदनाम करण्याचे काम करत आहे परंतु प्रशांत डिक्कर हे गेल्या विधानसभा निवडणुकी पासून स्वाभिमानी शेतकरी संघटने मध्ये काम करत नाहीत त्या पूर्वी प्रशांत डिक्कर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष म्हणून काम करत होते परंतु गेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये जळगाव मतदार संघातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून जनस्वराज पक्षावर निवडणूक लढवली तेव्हा पासून ते आजपर्यंत प्रशांत डिक्कर यांचा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कुठला ही संबंध नाही त्यामुळे कोणीही सोशल मीडिया चा आधार घेऊन प्रशांत डिक्कर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध असल्याचे खोटे भासवून राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बदनाम करू नये 
असे केल्यास त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल 

         अमोल पाटील 
जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी पक्ष           बुलढाणा जिल्हा

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)