जालना जिल्हा कमिटीच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष च्या अध्यक्ष पदी मा. डॉ सोपान चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल संपूर्ण मित्र परिवार व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आले व त्यांच्या पुढील यशस्वीपणे कार्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा शुभकामना देण्यात आल्या याप्रसंगी माटी मोहणभीया राठोड, डॉ,ओंकार चव्हाण,बी बी जाधव, नंदुसिंग नेणावत व इतरही ज्येष्ठांचे आशीर्वाद तसेच माटी राजेश पवार, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परीषद, पंडित महाराज,संजय पवार,एमएसईबी ठेकेदार,संजय राठोड,मा जिप सदस्य,अनिल चव्हाण, भाजपा पदाधिकारी,संजय राठोड पोलिस जमादार,पवार,राठोड सर,पवार सुरेश खरात, विशाल जोगदंड व बहुतांश मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.शेवटी आभार व्यक्त करण्यात आले. धन्यवाद धन्यवाद
