जनता जनार्दन त्रस्त प्रशाशन मस्त मा आमदार राजेश एकड़े यांचे आदेश जेष्ठ नेते मा डॉ अरविंद कोलते श्यामभाऊ राठी हाजी रशीदखा जमादार ॲड हरीश रावळ यांचे मार्गदर्शनात कांग्रेस कमेटीचे कर्तव्यदक्ष शहराध्यक्ष राजू पाटील यांचे नेतृत्वात

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
प्रशासक तथा मुख्याधिकारी न प मलकापुर यांचेशी सविस्तर चर्चा करून तीव्र रोष व्यक्त करत खलील निवेदन देउन लक्ष्य वेधन्यात आले
        *मागिल 6 महीन्या पासून मलकापुर नगरीतिल सर्वसामान्य जनता प्रशासनाच्या अनागोदी, जुल्मी, अकार्यक्ष, नियोजनशून्य कारभाराने हैरान असुन, सर्वसामान्य जनता त्रस्त आहेत
1) पूर्णामायला भरपूर पाणी असुन सुद्धा नळाला 15 दिवस पानी येत नस्ल्याने जनता तहांनलेली आहे
*2) न प पाणी पूरवठा विभाग अंतर्गत वॉल्व, पाइपलाइन लिकेज, मोटर दुरुस्ती, जलशुद्धि केंद्र इत्यादीचि रखडकेली सम्पूर्ण कामें त्वरित दुरुस्त करावी, तसेच नागरीकांना  आठवड्यातून किमान दोन दिवस गाळ मुक्त स्वच्छ निर्मल पाणी पुरवठा करण्यात यावा* 
*3) आरोग्य विभागाचे काम पूर्णपने कोलमडले असूल सर्वत्र घानीचे साम्राज्य पसरले असुन कचरा गाड़ी न येणे, नाली स्वच्छता न करणे, रस्ते साफ सफाई न होणे इत्यादी कोनतेही कामें व स्वच्छता होत नसून सफाई कामगार दिसेनासे झाले असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.*
*4) मयत व्यक्तिचे दाखले मिळण्यास अनेक अड़चनी येत असल्याने जाचक अटी कमी करुण साधे सोपे कार्यपद्धतिचे अवलंबन कारण्यत यावे व मयत व्यक्ति चे नातेवाइकास न्याय देन्यात यावे*
*5) जुल्मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आकरण्यात येत असलेली शास्ती (जझिया कर) ताबड़तोब रद करण्यात यावी* 
*6) पावसाळ्या पूर्वी सर्व नाल्या तसेच साचलेली घान स्वच्छ करून संपूर्ण गावात वेळोवेळी फवारनी करण्यात यावी* 
*7) उन्हाळा व पाणी टंचाई मुळे सर्व नादुरुस्थ कुपनलिका (हाथपंप) ताबड़तोब दुरुस्त करण्यात यावे*
*8) सालीपुरा येथील अनेक दिवसा पासून रखडलेले रस्ता काम ताबड़तोब पूर्ण करण्यात यावे*
*वरिल सर्व कामें येत्या चार, पांच दिवसात पूर्णत्वास नेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी....*
*निवेदन देते वेळी*
*अता मास्टर जमादार, अनिल गांधी,प्रमोददादा अवसरमोल, सुहास (बंडू) चवरे, युसुफ खान, तुषार पाटील,गिरीश देशमुख, अरुण गवात्रे, रईस जमादार, रूपेश बांगडे, विनय काळे, उस्मान मास्टर, ज्ञानदेव तायड़े,प्रशांत नाफेडे, कलीम पटेल, अगर जमादार, वाजिद खान, बाशिद कुरैशी, शेख अबरार ठेकेदार इत्यादी लोक उपस्थित होते*

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)