जि.प.मराठी उच्च प्राथ. शाळा सगोडा. केंद्र-कठोरा, पं.स शेगांव येथे दि.29/12/2025 सोमवार ला "निपुण महाराष्ट्र अंतर्गत पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या मातांची, माता-पालक सभा घेण्यात आली.
या सभेला मार्गदर्शन तथा मातांशी संवाद साधून 'निपुण महाराष्ट्राचे' उद्दिष्ट मातांचे आपल्या पाल्यांसाठी चे योगदान तसेच विभागीय समन्वयक मा. श्री वैभव निर्मळ सर, जि.प.शाळा सगोडाचे मुख्याध्यापक श्री, एम.एम कुळसंगे सर हे उपस्थित होते. सहकाऱ्यानीं मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
निपुण महाराष्ट्र कार्यकर्मचे उद्दीष्ट पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले. या कार्यक्रमात घ्यावयाचे शैक्षणिक उपक्रम मातांशी संवाद साधला. तसेच जिल्हा समन्वयक श्री मंगेश ढगे सर यांनी माता प्रमुखांशी संवाद साधला. कार्याबाबत सविस्तर माहिती दिली.मान्यवरांनी समाधान व्यक्त करून. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सचिन गावंडे सर तसेच इतर शिक्षक वृंद यांच्या कडून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

