मलकापुर दि: 11 मार्च रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने राज्य सचिव कलीम शेख यांनी एका निवेदनाद्वारे संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबीत प्रकरणे पारीत करणेबाबत

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


 उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे साहेब यांना नीवेदन सादर केले की येते आगामी आर्थीक वर्ष २०२५-२६ मधील मार्च महीना लक्षात घेता संजय गांधी योजनेचे प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रभावीत असुन आर्थीक वर्ष संपण्यापूर्वी सदर प्रकरणांचा निपटारा होने अत्यंत आवश्यक आहे. कारण 31 मार्च संपल्यावर उत्पन्न दाखला पुन्हा नवीन सादर करावा लागतात आणि दिव्यांग विधवा ज्येष्ठ नागरिक यांना शारीरिक आर्थिक  त्रास सहन करावा लागतात

 तरी महोदय संजय गांधी विभागचे नायब तहसीलदार श्री चव्हाण साहेब  खाजगी कारणा मूळे रजेवर "असल्याचे कार्यालयाकडून समजले. श्री चव्हाण साहेब यांचा प्रभार ज्यांच्याकडे दिलेला आहे त्यांना आपल्या स्तरावरून आदेशित करावा  चर्चा करतेवेळी कलीम शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांना विनंती केली साहेबांनी तत्काल प्रभारी नायब तहसीलदार चौधरी मॅडम यांना फोन लावून 21 मार्च पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांचे प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले त्यावेळी दिव्यांग संघटनेचे कलीम शेख व त्यांचे सहकारी इमरान शेख जाफर खान यांनी उपविभागीय अधिकारी यांचे आभार व्यक्त केले

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)