धामणगावबढे मध्ये जल्लोषात साजरी झाली शेरे ए हिंद टिपू सुल्तान जयंती* धामणगावबढे येथे 20 रोजी भारताचे महान युद्धा स्वतंत्र सेनानी शेरे ए हिंद हजरत टिपू सुल्तान

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली  या जयंती निमित्त गावात मोठी मिरणूक काढण्यात आली या मिरणूकित मध्ये मोठ्या संख्येने युवकांनाचा सहभाग होता ही जयंतीनिमित्त मिरणुकीचा आयोजन मोताळा तालुका AIMIM पार्टीचे अध्यक्ष आरिफखान पठाण यांनी केला होता या मिरणुकीत मध्ये हजारोचे सख्याने  गावकरी व युवक उपस्थित होते या मध्ये धामणगावबढे परिसर सह मोताळा देवळगांव गुजरी फत्तेपुर बामणदा रोहिणखेड येथील अनेक जण उपस्थित या मध्ये AIMIM पार्टीचे पदअधिकारी मौलाना रियाज काझी गुलाब शेठ  रहीमशेख  शेखआसिफ मुजीब कुरेशी नाजीम शेख मुजमिल कुरेशी सय्यद अजहर जावेदखान  तन्वीर पटेल ऊमर कुरेशी सह अनेक पदअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेस या मिरणुकीत धामणगावबढे ग्रामपंचायतचे सरपंचपती अलीम सलीम कुरेशी  माजी उपसरपंच अफसरशेख ग्रामपंचायत सदस्य सय्यद बिस्मिल्ला वसीम कुरेशी कलीम कुरेशी पत्रकार अस्लमखान  हे ही उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)