*
संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल येथील रक्तदान शिबिर संपन्न
दिनांक. 20/11/2022 रोजी वरवट बकाल येथील टिपू सुलतान एकता ग्रुप चे तालुका अध्यक्ष तौसीफ भाऊ जमदार टिपू सुलतान एकता ग्रुप वरवट बकाल यांचे नेतृत्वात रक्तदान शिबिर व रक्त शुगर मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली यावेळी वरवट बकाल येथील जवानांनी रक्तदातनं शिबिर मध्ये भाग घेऊन 50 बॉटल रक्तदान केले आणि मोफत रक्त तपासणी शिबिर चा 97 नागरिकांना लाभ घेतला .यावेळी वरवट बकाल व संग्रामपूर तालुक्यातील अनेक लोकांनि शिबिर चा लाभ घेतला आणि टिपू सुलतान रहमतुल्ला आलाय यांची जयंती निमित्त अनेक हजारो ची संख्यामध्ये उपस्थित नागरिकांनि टिपू सुलतान जिच्या प्रतिमेवर पुष्प हार अर्पण केले आणि जयंती साजरी केली . वरवट बकाल गावामध्ये टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली यावेळी अनेक नागरिकांना टिपू सुलतान रहमतुल्ला आलाय यांची जयंती मध्ये सहभाग घेतला रक्त रक्त चाचणीचे डॉक्टर ठाकरे ब्लड बँक अकोला यांच्या ब्लड बँक मध्ये 50 बॉटला, रक्तदान आणि शुगर व रक्त तपासणी शिबिर युनिक लॅब वरवट बकाल यांच्याकडे शुगर व रक्त तपासणी लोकांना केली तसेच रक्तदान करण्यासाठी आलेली शेख अस्लम भाई, तसेच संग्रामपूर पोलीस स्टेशन तामगाव येथील मनीष भाऊ वानखडे खुफिया पोलीस, राठोड साहेब ट्राफिक पोलीस शेख अझहर शेख आरिफ, शेख आसिफ शेख रेहान, आसिफ पठाण अमोल बकाल, संदीप रावणकार सोनू बकाल, चेतन बकाल, पंकज इंगळे, देवराव सोळंके, श्याम भाऊ चव्हाण, भगवान पवार प्रल्हाद अस्वार, देवानंद तायडे, संतोष इगोकार शेख शकील, शेख सोहेल, रियाज ठेकेदार काकणवाडा, साबीर शेख, राहुल शिरसोले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव हे सुद्धा उपस्थित होते तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आशिष भाऊ धोंदळे, हाजी रहमान साहब शेख नसीम भाई तसेच युनिक लॅब संस्था प्रमुख शोएब अन्सारी बुलढाणा तसेच संग्रामपूर येथून शेख अफसर भाई शेख जुनेद भाई हे कमी शेख अमीम वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाकार्यकर्ते शेख यासीन, शेख जाफर इस्माईल जमदार शेख एहसान हिवरखेड यांच्या ऐवजी भरपूर बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते
