फखरुद्दिन अली अहमद विघालय वरणगाव मे संविधान दिवस साजराभुसावळ (ईरम शेख)

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी फखरुद्दिन अली अहमद उर्दू हायस्कूल व ज्यू कॉलेज वरणगाव ता. भुसावळ येथे संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला त्या प्रसंगी भुसावळ येथील advocate श्री अहतेशाम मलिक यांनी शाळेतील मुलांना व शिक्षक शिकेतर यांना संविधान विषयी सखोल माहिती दिली त्यात त्यांनी fundamentals rights विषयी आणि इतर ही आवश्यक आर्टिकल विषयी माहिती सांगितली. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री तूफेल अहमद सर पर्यवेक्षक श्री मोहम्मद शफी सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी advocate श्री अहेतशाम मलिक यांचे आभार मानले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)