[28/11, 6:39 pm] ADLABAD: *मुख्याधिकारी नगर पंचायत मुक्ताईनगर यांनी शहरातील सर्व्हिस रोड मोकळे करावे - मनसे* मुक्ताईनगर अध्यक्ष* मधुकर भोई साहेबआतिक खान मुक्ताईनगर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

अधिक माहिती आशिकी
[28/11, 6:42 pm] ADLABAD: मुक्ताईनगर शहरातील सर्व्हिस रोड मोकडे करून अतिक्रमण काढणे बाबत मनसे तक्रार निवेदन..                                                 मुक्ताईनगर शहरात दिवसेंदिवस  वाढती गर्दी,खरेदी साठी खेड्या गावातून येणारे प्रवाशी,शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी बस स्थानक पासून शाळेपर्यंत पोहचण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागत आहे,सर्व्हिस रोड वरील अतिक्रमण हे व्यवसायिकांनी केले आहे त्यापुढे आणखी विक्री साहित्य, हात गाडी,टपरी,दुकाने,ट्रॅक्टर ट्रॉली,बैलगाडी,गुरे डोरे,मोटार सायकल,बस स्टँड,प्रवर्तन चौक,स्टेट बँक, आयडिबिआय बँक,आय.सी.आय.सी बँक बुऱ्हाणपूर रोड वरील सर्व्हिसिंग सेंटर वर गाड्या भर रस्त्यात धुतल्या जातात,यामुळे प्रवाशी, शाळकरी विद्यार्थी,शहरातून जाणाऱ्या गाड्या,येणाऱ्या गाड्यांना कट, वाद ग्रस्त बोलणे नेहमी नेहमी आमनेसामने उदयास पावतात या कोंडी मुळे सुखाचा श्वास घेता येत नाही मनमानी  कार्यभार पाहायला मिळत आहे,जनतेच्या जीवाशी अतिक्रमण च्या कब्जा पोटी नेहमी जीव घेणा प्रवास  प्रवाशांच्या हिस्यावर येत आहे,त्याचे दुष्परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहे, *मागील घटना एक चिमुकला  वाळू च्या ट्रॅक्टर खाली आल्यामुळे प्राण गमावा लागला होता,* *दुसरी घटना जैस्वाल बार मच्छी मार्केट बुऱ्हाणपूर रोड ने तहसील वरून पिंप्रीनांदू  जाणारा  मोटार सायकल स्वार प्रमोद भोई याला मुक्ताईनगर येथील इसम माजी सैनिक घुले (श्री हॉटेल मागील गल्लीतून ) कानाला मोबाईल लाऊन मोटार सायकल स्वाराने भर  वेगात येऊन क्रॉस धडक  समोरा समोर दिली होती   त्यामुळे प्रमोद च्या  उजव्या पायाला गुडघा फ्रेक्चर झाला होता* दुकानाच्या अतिक्रमण मुळे मागचे पुढचे दिसत नसल्यामुळे अगणित अपघात होत असतात यावर प्रशासन  कधी जागे होईल हे मात्र गुलदस्त्यात आहे..पोलीस प्रशासन ही गप्प आहे, न्याय जनतेला मिळावा आणि शहराची योग्य पद्धतीने रचना,सर्व्हिस रोड,पार्किंग,अवैद्यकोंडी मार्गी लावावीत  अन्यथा मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरू असे मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी तक्रार अर्जात सुचविले आहे उपस्थित गण अध्यक्ष सुनील कोळी,प्रेम कोळी,मंगेश कोळी,रोहित पाटील,संतोष कोळी,भारत पाटील आदी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)