निम्न ज्ञानगंगा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


ALL INDIA KISAN SABHA
* निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातील लाभित बाधित शेतकऱ्यांच्या प्रशांकडे गांभीर्यने पाहुन त्याना न्याय द्या.

* धरणामुळे होणारे शेतीचे नुकसान त्वरित थांबलेच पाहिजे. * धरणामुळे ज्या शेतकऱ्यांचे आजवर नुकसान झाले त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.. * धरणाचे बांधकामात हलगर्जीपणा झाल्यामुळे धरणा

लगतच्या गावांना धोका निर्माण झाला आहे याची

गांभीर्याने दखल घ्या. * धरणामध्ये १०० टक्के पेक्षा जास्त पाणी संचित राहू नये यासाठी गेट बसवा

शेतकरी शेतमजूर एकजूट जिंदाबाद

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)