मोकाट कुत्रे जोमात नगरपंचायत कोमात

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
: मुक्ताईनगर शहरातील बुरहानपुर रोडवरील मरकज चौक ते स्मशानभूमी पर्यंत मोकाट कुत्र्यांचा त्रास प्रवाशांना व मोटरसायकल वाहनधारकांना होत आहे विशेष स्मशानभूमी जवळ काही चिकन मटन विक्रेते चिकन व मटन चे अवशेष टाकतात आणि ते अवशेष कुत्रे ओढत रस्त्यामध्ये येतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते बऱ्याचदा अपघात होता देखील काही वेळा हे मोकाट कुत्रे मोटर स्वरांच्या मागे पडतात व त्यांना चावण्याचा प्रयत्न करता या धावपळीमध्ये बरेचसे वाहन धारक अपघाताला बळी पडतात तरी मुक्ताईनगरतील जनता मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मागणी करीत आहे आणि चिकन मटण विक्रेते जे अवशेष रस्त्यावर टाकतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते तर त्या अपघात होऊ नये यासाठी नगरपंचायतने चिकन व मटन चे अवशेष साठी वेगळी व्यवस्था करावी अशी मागणी जनता करीत आहे कॅमेरा मॅन रिजन मनियार सोबत धनराज मांडवकर पोलीस वार्ता न्यूजचे पत्रकार यानी माहिती दिली मोकाट कुत्र्या मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नकारता येत नही

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)