सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत मलकापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश-१ पी.आर.कदम तसेच त्यांचे समवेत तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.व्ही.जाधव, दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर ए.जी.देशींगकर, दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर एस.एम.अहेर उपस्थित होते. वकील संघाचे अध्यक्ष अॅड.ग.वा.सोमण तथा सदस्य अॅड.आर.व्ही.पाटील, अॅड.जी.डी.पाटील, अॅड.डी.एम. कोलते, अॅड.स्नेहल तायडे, अॅड.रविंद्र निकम, अॅड.एम.वाय.इंगळे, अॅड.अरूण इंगळे, अॅड.विशाल इंगळे, अॅड.जयंत तायडे, अॅड.रितू संचेती, अॅड.स्वाती पाटील, अॅड.गरीमा संचेती, अॅड.दर्शना दिवे, अॅड.पियुष धुत, अॅड.संकेत चोरडीया, अॅड.गारमोडे, अॅड.राहुल ठाकरे, अॅड.घनश्याम शर्मा, अॅड.शैलेश जोशी, अॅड.विवेक बापट, अॅड.नारखेडे, अॅड.सुबोध इंगळे, प्रणव नाफडे, उदय कपले तसेच न्यायालयीन कर्मचारी वृंद उपस्थित होते.
त्यानंतर न्यायालयाच्या आवारात सर्वांनी भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
