बाम्हदा येथे AIMIM पार्टीची शाखेचा झाला उदघाटन* मोताळा तालुक्यातील बाम्हदा येथे 2 नोव्हेंबर रोजी बुलढाणा AIMIM पार्टीचे जिल्हाअध्यक्ष दानिश शेख यांच्या

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* मार्गदर्शनाखाली मोताळा तालुका अध्यक्ष आरिफखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली बाम्हदा येथेAIMIM पार्टीची शाखेचा उदघाटन करून फलक अनावरण करण्यात आले या शाखेचे अध्यक्षपदी शेख अकरम शेख बन्नू  शाखा उपाध्यक्ष शेख इमरान  सचिवपदी शेख एजाज तोसिफशाह शेख शाहरुख शेख सोहेल शेख शरीफ शेख अशपाक शेख अन्वर सचिन सोनोने राहुल गुळछळ सलीम शेख वसीम जुबेर शाह यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली या वेळी बुलढाणा जिल्हा युवा AIMIM पार्टीचे जिल्हा सहसचिव मोहसीनखान मोताळा तालुका AIMIM सचिव रोशान  पठाण  मोकोडीचे सलमान खान बोरखेडीचे युसुफखान धामणगावबढे AIMIM पार्टीचे गुलाबशेठ मौलाना रियाज काझी रहीम शेख महेबूब पठाण मुजमिल कुरेशी अब्दुल्ला पठाण मुजीब कुरेशी जावेद खान मुजाहिद कुरेशी  रईस कुरेशी यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)