असलम खान धामणगांव बढ़े येथे बस स्टैंड परिसर मध्ये स्वछता ग्रह (मुत्री) करण्यात यावी साठी गावकरी मंडळी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* यानी ग्राम पंचायत मध्ये सरपंच/ग्राम विकास अधिकारी याना  निवेदन दिले हे  धामणगांव बढ़े हे गांव तालुक्यातील  सर्वात मोठे गांव आहे या गावची लोक संख्या तालुक्या पेक्षा ही जास्त आहे येथे दररोज 50 खेड़े  वरुण नागरिक व महिला तसेच विद्यार्थी/विद्यार्थिनी येणे जाने करतात आणि महिलांना या साठी खुप त्रास सहन करवा लागत आहे म्हणून या लवकरात लवकर सुविधा करण्यात यावी अशे निवेदन देण्यात आले निवेदन वर सह्या जुबेर पटेल  गजानन घोगड़े माजी ग्रा. प. सदस्य आरिफ खान माजी उप सरपंच  शाहरुख अकबर खान रईस कुरेशी.मुजाहिद कुरेशी. सईद कुरेशी.व गावकरी च्या सह्या  आहे*

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)