राजेन्द्र वैराळकर यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार धामणगाव बढे सादिक शेख

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

धामणगाव बढे : आदर्श ग्रामसेवक  पुरस्कारासाठी मोताळा तालुक्यातील सिंदखेड व ब्राह्मंदा खांडवा गट ग्रामपंचायतचे ग्रामसेवक राजेंद्र वैराळकर यांची निवड करण्यात आली आहे . राजेंद्र वैराळकर यांच्या कार्यकाळातच सिंदखेडला पाणी फाउंडेशनचा राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे .

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)