करत म आज दिनांक १६/४/२०२५ रोजी नांदुरा नगरपरिषद याना दिनांक १७/३/२०२५ निवेदन देऊन , मागण्यी करण्यात आली होती की नांदुरा शहरात अनेक भागात घाण कचऱ्या मुळे मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे तत्काळ त्यावर उपाययोजना करणे करीता निवेदन देण्यात आले आहे,
अध्यप पावतो नगरपरिषद कार्यालय कडून कोणतेही प्रत्युत्तर पत्र विहार करण्यात आले नाही म्हणून आज दिनांक १६/४/२०२५ रोजी नगरपरिषद नांदुरा मुख्याधिकारी मुख्य प्रशासक यांना आम्ही आज स्मरण पत्र देऊन मागणी करत आहे की साथ दिवसाच्या आत आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आले नाही तर नाईलाज दि,२२/४/३०२५ रोजी समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या वतीने नगरपरिषद कार्यालय समोर डफळे वाजवून नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या तोंडाला शाही लावून लोकशाही मार्गाने आंदोलन करुन, मुस्लिम बस्ती कडील समस्या कडे दुर्लक्ष करीत असलेल्या, मुख्याधिकारी नगर परिषद यांचे लक्ष मुस्लिम बस्तील समस्या कडे आणण्यासाठी, नाइलाज आंदोलन करण्यात येणार आहे,
म्हणून सर्व समाजवादी पार्टी युवा जनसभा व मित्र मंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती
विनंती, युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण समाजवादी पार्टी व नांदुरा विभाग,
