मलकापूर पाणी प्रश्न आणि लिकेज पाईप मधून गन्ध पाणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


अशिश घटना इंदोर इथे घडली पाईप लिकेज आणि गंध पाणी पिण्याच्या पाण्यात आणि कित्येक लोकांनी प्राण गमवले 

शहराला शुद्ध पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मलकापूरमध्ये जर दूषित पाण्याचा पुरवठा होत असेल, तर ही केवळ प्रशासकीय चूक नसून लोकांच्या जीवाशी खेळ आहे. इंदोरमधील घटनेतून बोध घेऊन आपण वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

प्रशासनाने हे लक्षात ठेवावे की, 


आजचे 'खराब पाणी' उद्याची 'मोठी दुर्घटना' ठरू शकते. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आणि शुद्ध पाणी हा आरोग्याचा पाया आहे. आज आपण गप्प बसलो, तर उद्याची किंमत खूप मोठी असू शकते."

चेतन आप्पा जगताप

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)